Wednesday, February 4, 2009

झोप मुला झोप मुला, बघ हा अनेस्थेसिया दिला
नवरंगी औशाधान्नी भुशविली बघ ही ट्रोली
मोदभरे, ओटी भरे प्राणवायूते विखरे
शीतल हा नायट्रस पहा शुध्द हरन्या येत पहा
किल्बिलती बागडती, मेडिकल स्टुड्ण्ट किती
रव करती भ्रिन्गाटती ओतीचा अनुभव घेती
वोर्डात खोलीत रेसिडेंट मोदे मजा करी
झटकन बसे झटकन उठे, इकडे तिकडे फिरत सुटे
वासाने नाक कोंडे हरुनी शुध्दी निद्रा घे
दारातून डॉक्टर आला, मुला झोपवाया खचित तुला

No comments:

Post a Comment